Popular Posts

Sunday 9 November 2014

आई शप्पथ साडी मध्ये दिसते झक्कास तू…

रोज तुला पाहातो कॉलेजला निघताना…
स्कार्फ बांधून चेहर्याला Deo वर बसताना…!!

स्माइल करतेस जेव्हा मागे वळून तू…
चारचौघाताही दिसते उठून तू…!!

कसे सांगू तूला… आहेस किती खास तू…
तूच माझी Heartbeat… माझा श्वास तू… !!

नजरेने करतेस कालीज खल्लास तू…
आई शप्पथ साडी मध्ये दिसते झक्कास तू…!!

No comments:

Post a Comment