Popular Posts

Sunday, 9 November 2014

भेटलीच अशी एखादी तर…

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटातील
एक खास डायलॉग…

मुक्ता : मला ना ही असली Girlfriend
साठी कविता वगैरे करणारे मुले नाही आवडत…

स्वप्निल : हल्ली कविता सुचतील
अशा मुली आहेतच कुठे…??

पण मी म्हणतो : भेटलीच एखादी अशी
तर मग कविता करायला काय हरकत…??

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete